अखेर, नोटबंदीवर मनमोहन सिंग यांची भविष्यवाणी खरी ठरली !क़ाय होती भविष्यवाणी ?

images (88)

प्रतिनिधि.

नोटबंदीच्या फसलेल्या निर्णयावरून केंद्र सरकारनं श्वेतपत्र जाहीर करावं, अशी मागणी काँग्रेसनं केलीय !
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी या निर्णयामुळे जीडीपी दरात दोन टक्क्यांनी घसरण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली होती !

जी आता खरी ठरलीय, असं काँग्रेसनं म्हटलंय.
कांग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी नोटबंदीच्या निर्णयावरून काँग्रेसवर आगपाखड केलीय !
भारतात एक ‘अर्थशास्त्री’ पंतप्रधान मनमोहन सिंग होते आणि आता एक ‘प्रचारशास्त्री’ पतंप्रधान नरेंद्र मोदी आहेत!

सरकारमध्ये सहभागी असलेल्या अयोग्य लोकांमुळेच अर्थव्यवस्था ढासळतेय, असं शर्मा यांनी म्हटलंय.
नव्या प्रक्रियेमुळे ‘जीडीपी’चा आकडा फुगलेला आनंद शर्मा यांनी जीडीपीच्या आकड्यांवरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत ?

या तिमाहीत जीडीपीचा दर ५.७ असल्याचं सांगण्यात येतंय पण जुन्या प्रक्रियेनुसार हिशोब केला तर हा जीडीपी केवळ ४.३ टक्केच राहील !

केंद्र सरकारनं गेल्या दहा वर्षांच्या जीडीपीचे आकडे नव्या आणि जुन्या पद्धतीनं जाहीर करावेत, म्हणजे यूपीए सरकार आणि सद्द्या सरकारमधला फरक लोकांच्या लक्षात येईल असंही काँग्रेसनं म्हटलंय?

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT