कशी तयार आहे मुंबई काबीज करण्यासाठी भाजपची गुजराती टास्क फोर्स ?

images – 2021-04-08T210325.762

रिपोर्टर:-

कुठल्याही परिस्थिती मध्ये मुंबई वर कब्जा करायचा आहे.
यासाठी भाजपने जोरदार पूर्व तयारी सुरु केली आहे.
यासाठी भाजपने मुंबईत गुप्तपणे गुजराती टास्क फोर्स ची निर्मिती केली आहे.
यात भाजपने तब्बल १००० गुजराती लोकांना यात सहभागी करून घेतले आहे.

काय असेल या टास्क फोर्स चे मिशन !
मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी शिवसेनेला जास्तीत जास्त बदनाम करणे.
भाजपाच्या आय.टी विभागा कडून येणारे महापालिका आणि सरकार विरोधी संदेश जास्तीत जास्त सोशल मीडिया वर फॉरवर्ड होतात.
गुजराती लोकांची नाव जास्तीत जास्त मतदार यादीत नोंदणी करून घेणे.

मराठी, मुस्लिम, ख्रिश्चन आणि पंजाबी लोकांची नाव जास्तीत जास्त मतदार यादीतून बाद करण्यासाठी प्रयत्न करणे.
लोकांना जास्तीत जास्त झी न्यूज, रिपब्लिक भारत, इंडिया टीव्ही हि भाजप पुरस्कृत न्यूज चॅनेल बघण्यास प्रवृत्त करणे.
आपल्या घरावर, गाडीवर कमळाचे स्टिकर लावण्यास प्रवृत्त करणे.
शिवसेना मांसाहारी लोकांचा पक्ष आहे आणि शाखाहारी लोकांना जैनांच्या पियुषण काळात कसा त्रास देते हें गुजराती जैन लोकांन मध्ये पसरवणे.

मुंबईत शिवसेनेची गुजराती बांधवांवर आणि व्यापाऱ्यांवर दादागिरी सुरु असते ती रोखण्यासाठी शिवसेनेला दूर करणे आवश्यक आहे.
संपूर्ण देश गुजराती माणसाच्या हातात आहे.
पण देशातले सर्वात महत्वाचे शहर मुंबई आपल्या हातात नाही.
ती मुंबई काबीज करण्यासाठी आपला महापौर बसवण्यासाठी एक ताकदीने लढायचे आहे.

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन तेव्हाच शक्य आहे जेव्हा मुंबईत आणि महाराष्ट्रात भाजपची सत्ता येईल,
त्यामुळे आपले स्वप्न साकार करायचे असेल तर भाजपची सत्ता आणण्यासाठी एकदिलाने उतरूया.
मराठी बहुल विभागात जाताना तिथे थेट न जाता,
मराठी फुटीरवादी माणसांना सोबत घेऊन सेना आणि सरकार विरोधात प्रचारासाठी वापर करावा.

शिवसेना गुजराती माणसांना नगरसेवकाची तिकीट देत नाही, फक्त मराठी माणसांना देते.
त्याचवेळेला भाजपने गेल्या निवडणुकीत जास्तीत जास्त गुजराती माणसांना तिकीट दिली आणि नगरसेवक म्हणून निवडून आणले.
मराठी बांधवांनो भाजपचे हे कुटील कारस्थान काय सुरु आहे ते पहा. उघडा डोळे, पहा नीट !

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT