त्या नग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘’ महिलांची आता देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय ?

images – 2021-04-07T210805.999

प्रतिनिधी:-

दुबईमध्ये एका उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये काही महिला नग्नावस्थेमध्ये उभ्या असल्याचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर,

दुबईच्या प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई केली आहे.
व्हिडिओत सहभागी असलेल्या सर्वांची दुबईतून हकालपट्टी केली जाणार असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

शनिवारी एका उंच इमारतीच्या बाल्कनीतील महिलांचे नग्नावस्थेतील फोटो-व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जवळपास ११ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

याबाबत दुबईचे अटर्नी जनरल एसाम इस्सा-अल-हुमाईदान यांनी,
कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या घटनेचा तपास पूर्ण झाला असून फोटोशूटमध्ये सहभागी असलेल्या सर्वांना त्यांच्या देशात परत पाठवले जाईल अशी माहिती दिली आहे.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT