भाईखला विधान सभा शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्ष तरफे शाखा क्रमांक 207,, 209आणि 211द्वारे आयोजित नारल फोड़ने स्पर्धा जल्लोष ने झाली साजरी, पहा कोण कोण होते हजर?

मुंबई
एमडी डिजिटल न्यूज चैनल और प्रिंट मीडिया
रिपोर्टर
अभिषेक ठाकुर

भायखळा विधानसभेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शाखा क्रमांक २०७,२०९ व २११ याठिकाणी आयोजित केलेल्या नारळ फोडणे स्पर्धा मोठ्या जल्लोषात पार पडली.

तदप्रसंगी शिवसेना उपनेते,कामगार नेते, मा.नगरसेवक श्री.मनोज पांडुरंग जामसुतकर तसेच विधानसभा समन्वयक बबन गावकर,विधानसभा महिला समन्वयक सुरेखाताई राऊत, खजिनदार ग्रा.सं.कक्ष देविदास माडीये,सिनेट सदस्य राजन कोळंबेकर,शाखाप्रमुख निंगप्पा चलवादी,सुहास भोसले,सलीम शेख,महिला शाखा संघटक संगीता कोरे,शीतल थोरात,

तसेच शाखा समन्वयक अरुण जोंधळे,रमेश चेंदवणकर,ऋता कोळी, समाजसेविका सौ.आशाताई चव्हाण, कार्यालयप्रमुख प्रमोद लाड, युवासेना विभाग अधिकारी ओंकार पाटील,युवती अधिकारी विभा मोरे,मुंबई समन्वयक अमित जाधव,चेतन थोरात, कार्याध्यक्ष टॅक्सी चा-मा सेना बाळा सावंत,युवासेना उपविभाग अधिकारी अक्षय देसाई उपविधानसभा समन्वयक प्रज्योत भादवकर, चैतन्य ठूसे शाखा युवा अधिकारी ऐश्वर्य साटम, दुर्वेश पवार,शाखा समन्वयक चिराग चौहान आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT