वक्फ बोरड़ा चे अध्यक्ष आ.डॉक्टर वजाहत जी मिर्जा यांचा उमरखेड़ दौरा काय आहे विशेष कार्यक्रम पहा
उमर खेड़
संवाददाता
आज दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी वक्फ बोर्डाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) :- आ. डॉ. वजाहत जी मिर्झा यांच्या उमरखेड दौरा होता.
उमरखेड येथील काही नवीन मस्जिद व दर्गा ची नोंद वक्फ बोर्डात करण्या संबंधि उमरखेड येथील ट्रस्ट चालकांची भेट घेवून सर्व आवश्यक कागज पत्राच्या संबंधि मार्गदर्शन केले.
उमरखेड येथील ईदगाह ची मुख्य भिंत पावसा मुळे कोसळली आहे. त्या प्रकरणी अल्पसंख्याक खात्या कडून ईदगाह ची मुख्य भिंत चे बांधकाम करण्या करिता पाठपुरावा ही करणार व निधी ही उपलब्ध करून देण्या चे शब्द आ. डॉ. वजाहत जी मिर्झा यांनी उमरखेड येथील ईदगाह , कमिटी ला दिले.
उमरखेड येथील हजरत तातर शाह र.अ यांच्या आज संदल चा कार्यक्रम आहे. त्या निमित्ताने आ. डॉ. वजाहत जी मिर्झा यांनी जियारत ही केली व दर्गा कमिटी च्या वती ने आ.डॉ. वजाहत जी मिर्झा यांचे सत्कार ही केले.
या वेळी तातु भाऊ देशमुख महाराष्ट्र काँग्रेस सचिव , सैय्यद इश्तियाक महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक काँग्रेस कमिटी महासचिव , नंदकिशोर अग्रवाल , गोपाल अग्रवाल , तालिब भाई महाराष्ट्र युक काँग्रेस सचिव , बाबू भाई , ईदगाह कमिटी दादू खतीब जिया खतीब , ज़ाहिर भाई माजी नप उपाध्यक्ष ढाणकी , दरगह कमिटी अध्यक्ष अय्यज़ बाबू , ज़मीर पेंटर , बाबू ठेकेदार , शेख तौकीर , ताहेर भाई , असद भाई , खाजा भाई , हाजी सत्तार खान साहब व अन्य नागरिक उपस्थित होते.