वरळी येथील कामगार रुग्णालयाच्या आवारातील डॉक्टरांसाठी असलेल्या वसाहतीमध्ये गर्दुल्ले चा जमावड़ा विरोधी विशेष मोहिम !

रिपोर्टर:-
सूत्रा द्वारे माहिती नूसार वरली येथील कामगार रुग्णालय आवारातिल डॉक्टर साठी अस्लेल्या वसाहतित गरदुल्लेचा वाढता प्रकोप आणि चोरी चा प्रकार उघड़कीस आला होता.
त्यानुसार मध्यरात्री अमली पदार्थांचे सेवन करणारे काही गर्दुल्ले तेथे येऊन चोरी करण्याचे प्रयत्न करीत होते !
याबाबत कामगार रुग्णालयाचे आधिष्ठा डॉ.श्री.गणेश जाधव यांनी युवासेनेकडे तक्रार केल्यानंतर याची दखल घेऊन,
मी वरळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.जगदाळे साहेब यांना सांगितल्या नंतर त्यांनी तात्काळ पोलीस उप-निरीक्षक श्री.हरीश डांगे तसेच मिक्स स्पेशल श्री.वसीम सैयद व श्री.राजेंद्र हिरवाळे यांनी घटनास्थळाची पाहणी करुण ,
सुरक्षेच्या उपाय योजना करण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला सूचना दिल्या व रुग्णालय परिसरात पोलिसांची ग्रस्त वाढवण्याबाबत तात्काळ कारवाई करण्यात येईल असे सांगितले.