आता यांचा पराभव करने की आवश्यकता आहे सर्व मुस्लिम,बौद्ध आणि ख्रीच्छना ना विशेष संधि
उत्तर मध्य मुंबई
विशेष
प्रतिनिधि
उज्जवल निकम यांना हरविण्याची बौद्ध-मुस्लिमांना नामी संधी
2024लोक सभा निवडणुकीत बौद्ध-मुस्लिम-ख्रिश्चन समुदायाचे कट्टर विरोधी असलेल्या उज्ज्वल निकम यांचा बदला घेण्याची नामी संधी बौद्ध-मुस्लिम-ख्रिश्चन समुदायाकडे चालून आली आहे.
उज्ज्वल निकम हे रमाबाई नगर हत्याकांड खटल्यातील वकील होते. त्यांच्यामुळेच या हत्याकांडाचा प्रमुख आरोपी मनोहर कदम यास कठोर शिक्षा होऊ शकली नाही.
खैरर्लंजी हत्याकांड खटल्यात सुद्धा उज्ज्वल निकम यांनी अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत खटला चालविण्यास विरोध केला. यामुळे या हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा होऊ शकली नाही.
पुण्यातील मुस्लिम युवक मोहासिन शेख* या तरुण इंजींनियरची *हिंदू राष्ट्र सेनेच्या जमावाने दिवसाढवळ्या हत्या केली. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून निकम यांना नेमण्यात आले होते. निकम यांनी खटला निर्णायक वळणावर आला तेव्हा विशेष सरकारी वकील पदाचा राजीनामा दिला. परिणामी या हत्याकांडातील सर्व आरोपी निर्दोष सुटले.
उज्ज्वल निकम यांचा हा इतिहास पाहता ते रा. स्व. संघाचे कट्टर सेवक आहेत हे उघड होते. यामुळे उज्ज्वल निकम यांचा बदला घेण्याची नामी संधी बौद्ध-मुस्लिम-ख्रिश्चन समुदायाकडे चालून आली आहे.
या मतदार संघाचा विचार केल्यास या मतदार संघात एकूण 20 लाख मतदार आहेत. यात बौद्ध-दलित मतदार 4 लाख, मुस्लिम मतदार 6 लाख,ख्रिश्चन मतदार 1 लाख आहेत.
मराठी मतदारांपैकी बहुसंख्य शिवसेना उबाठा पक्षाला मानणारे आहेत. म्हणजेच जवळपास 70 टक्के मतदार हे रा.स्व. संघ भाजपाच्या संविधान नष्ट करण्याच्या भूमिकेच्या विरोधात आहेत.
यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षाताई गायकवाड या मागील 20 वर्षे आमदार आहेत. वैद्यकीय,उच्च,तंत्र शिक्षण खात्याच्या तसेच महिला विकास खात्याच्या मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली होती.
त्या मानाने उज्ज्वल निकम हे राजकारणात पहिल्यांदाच उतरले आहेत. ते जळगाव जिल्ह्यातील असल्याने त्यांना जातीय समीकरणाचा फारसा फायदा मिळण्याची शक्यता नाही.
त्यांची मुख्य मदार 1 लाख गुजराती-बनिया व काही प्रमाणात उत्तर भारतीय मतदारांवर आहे.
ही समीकरणे पाहता येथे प्रा. वर्षा गायकवाड यांना अगदी सहजपणे विजय मिळेल अशी स्थिति आहे.
संवाद,साभार ;हेमंत देसाई,
सुनील खोबरागडे