पहिल्या महिला मुख्य सचिव पद नियुक्त

भीमराज की बेटी
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव पदी नियुक्त

सी. डी चीमा पंजाब यांची मुलगी , सुजाता सैनिक यांची राज्याचे पहिल्या मुख्य सचिव पदी नियुक्ती,होत आहे
प्रथम त्या बाबत हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक सुभेच्छा

फोटो मध्ये डॉ. बाबासाहेबांच्या मागे उभे असलेले आयु. सरदारजी, सुजाता मॅडमचे आजोबा. त्यांनी *आयएएसचा अभ्यास बाबासाहेबांच्या अभ्यासिकेत बसून केला होता आणि ते भारतातील पहिले दलित IAS officer होते.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या 33 विद्यार्थी परदेशात उच्च शिक्षण या साठी पाठवले होते त्या अनु.जाती चे दोन विद्यार्थी यांचे पाल्य IAS *महाराष्ट्र राज्या चे मुख्य सचिव या पदावर विराजमान झाले एक रत्नाकर गायकवाड आणि आता “सुजाता सैनिक”

डॉ बाबासाहेब यांची दूर दृष्टी
आणि शिक्षणा चे त्यांनी ओळखलेले महत्त्व
आपली माणस भले ही राजकारण व अर्थ कारण यात तुलनेत मागे असतील पणं *आज शिक्षण क्षेत्रात धर्मांतरित बौद्ध यांनी जे झेप घेतली ,ते जागतिक इतिहासात नोंद घेण्या सारखी आहे.

केवळ घटनेने दिलेले आरक्षण या मुळे ही प्रगती झाली असे नाहीतर 1956 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे धर्मांतर करून,जो मुल मंत्र दिला तो शिका, संघटित व्हा ,संघर्ष करा यातील शिका, या मूलमंत्राचा खूप मोठा परिणाम झालेला आहे.
शिका म्हणजे केवळ डिग्री घ्या असं नाही, तर सुशिक्षित व्हा, सत्य, जाना, अंधश्रद्धा सोडून द्या, कर्मकांड सोडून द्या, यातून मिळालेला वेळ आणि वा
चलेला पैसा, शिक्षणासाठी खर्च करा,

आपला उद्धार आपणच करून घ्या, आता दीप भव, हा बुद्धाचा मार्ग बाबासाहेबांनी दाखवला,
आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या इतर जाती यांनीही जर
बाबासाहेबांचा संदेश ऐकला असता, तर त्यांची ही प्रगती अशीच झाली असती,

आता ही वेळ गेलेली नाही,
जोपर्यंत फुले शाहू, आंबेडकर, आपण स्वीकारणार नाही. तोपर्यंत आपले प्रगती होणार नाही.
पुन्हा एकदा भीमराज की बेटी सुजाता सैनिक यांचे अभिनंदन.

संवाद; निर्मल कुमार

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT