सिर्फ रु १० में पूरी तरह , से पेटभर का भोजन उपलब्ध .देशभर में सिर्फ एक ऐसी जगह जहा ये होटल ग़रीबों की भूख मिटाता है जाने कहा है ये स्थान ?
प्रतिनिधि.
हॉटेल रामप्रसाद. ७८ वर्षाची समृद्ध परंपरा .जपताना
आपल्या मुंबईत जो साधा वडापाव १२ रु मिळतो .
चहा रु १५..
पण आपल्या ” देशात अजून सुद्धा एक हॉटेल आहे ,,जिथे रु १० मध्ये जेवण मिळते .
हे आहे मेंगलोर मधील सुलीया जवळील गेल्या ७८ वर्षापासून सुरु असलेले एक हॉटेल .
सुरवातीला वेंकटेश सरलया जे केरळ राज्यातील कासार गोड या येथून आले होते.
सुरवातीला एका तंबूत सुरु झालेल्या ह्या हॉटेल चा प्रवास आता खूप सुंदर अशा हॉटेल मध्ये झालेला आहे
. आज देशात सहसा कुणाला माहित नसणारे हे हॉटेल त्या भागात मात्र खूप लोक-प्रिय आहे .
जे विद्यार्थी आणि समाजातील गरीब माणसे ज्यांना एक वेळ दुपारचे जेवण मिळत नाही त्यासाठी हे खूप सोयीचे व उपयुक्त असे हॉटेल आहे !
जेवणात मुख्य प्रमाणे भात ,सांबार, ससम ,कढी ,आणि ताक याचा समावेश असतो ..
१९३८ मध्ये हेच जेवण केवळ ३८ पैसे या दरात मिळत असे !
.पण २०१४ मध्ये ह्याचे रु ५ दर झाला . आता सध्या रु १० मध्ये भरपेट जेवण येथे मिळते ..
श्री सुंदरा सरलया हे गेल्या ४६ वर्षा पासून हे हॉटेल व्यवस्थापन करत आहेत.
आपल्या या महान देशातील एक सुंदर अनुभूती ..जरूर घ्या ….